Ferfar #2964 · गव्हाणे
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन देणार : भारतीय स्टेट बँक शाखा नरडाणा
लिहुन घेणार : इंदुबाई सतिलाल पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक 232/3 वर फेरफार क्रमांक 2044 ने घेतलेला बोजा भारतीय स्टेट बँक शाखा नरडाणा याचेक्डून पिक कर्ज रु 3००००० बोजा दाखल
सर्व्हे क्रमांक 93 वर फेरफार क्रमांक 2044 ने घेतलेला बोजा भारतीय स्टेट बँक शाखा नरडाणा याचेक्डून पिक कर्ज र.रु. 300000/-चा कर्ज बोजा.
सर्व्हे क्रमांक 93 वर फेरफार क्रमांक 2076 ने घेतलेला बोजा भारतीय स्टेट बँक शाखा नरडाणा याचेक्डून पिक कर्ज र.रु. 1,00,000/-चा कर्ज बोजा.
सर्व्हे क्रमांक 232/3 वर फेरफार क्रमांक 2076 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा यांनी रु १००००० बोजा दाखल
सर्व्हे क्रमांक 232/3 वर फेरफार क्रमांक 1778 ने घेतलेला बोजा भारतीय स्टेट बँक शाखा नरडाणा याचेक्डून पिक कर्ज रु १००००० बोजा दाखल भारतीय स्टेट बँक शाखा नरडाणा याचेक्डून पिक कर्ज रु 5०००० बोजा दाखल पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज, ९ ची नोटीस, बँकेचा दाखला वरोन)