सातबारा Watch

← दत्ताणे

Ferfar #3920 · दत्ताणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
170/1/अ/1
Talathi
कपिल परमेश्वर आळणे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : दत्ताने वि का सेवा सह सो लि ता शिंदखेडा जि धुळे लिहून घेणार : दिलीप दामू बोरसे यांनी सर्व्हे क्रमांक : 170/1/अ/1 तपशिल : दत्ताणे वि.का.सा.रु.6,000/-डि.क.घे. - 1536 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.