सातबारा Watch

← दसवेल

Ferfar #4914 · दसवेल

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
126/1, 126/2, 294
Talathi
किशोर राजाराम जगताप
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा लिहून घेणार : प्रविण रूपला पाटील रा.दसवेल यांनी मौजे दसवेल शिवारातील ग.न.126/2, 294 वर युनियन बँक शाखा नरडाना यांचा र.रु.200000/- चा बोजा दाखल - 3529 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.व्यवस्थापक युनियन बँक शाखा नरडाना यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून नोंद )