सातबारा Watch

← दसवेल

Ferfar #4917 · दसवेल

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
364/1
Talathi
किशोर राजाराम जगताप
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- संजय साहेबराव पाटील रा. दसवेल ता शिंदखेडा जि.धुळे ( खाता क्रमांक 657 ) यांनी त्यांच्या मौजे दसवेल शिवारातील शेतजमीन गट न. 364/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5300 हे.आर, पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर, आकार 1.75 रु.पै. हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- सुरेखाबाई संजय पाटील रा. दसवेल ता शिंदखेडा जि.धुळे ( खाता क्रमांक :-1054 ) मौजे दसवेल शिवारातील शेतजमीन गट न. 364/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5300 हे.आर, पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर, आकार 1.75 रु.पै. यांना दुय्यम निंबधक शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4284/2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. ( अर्ज व दुय्यम निबंधक शिंदखेडा यांच्याकडील दस्त व सूची क्र.2 वरून नोंद )