सातबारा Watch

← दसवेल

Ferfar #4919 · दसवेल

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
53/2
Talathi
किशोर राजाराम जगताप
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा लिहून घेणार : देविदास सखाराम पाटील यांनी मौजे दसवेल शिवारातील ग.न.53/2 वर युनीयन बॅक ऑफ इंडिया शाखा नरडाणा यांचा रक्कम रुपये 70000/- मात्र चा बोजा देविदास सखाराम पाटील यांचे नावे - फेरफार क्र.4532 नुसार घेतलेला बोजा व 4552 फेरफार क्रमांकाने र.ऊ. 100000/- मात्रचा घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून नोंद )