सातबारा Watch

← दसवेल

Ferfar #4920 · दसवेल

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
120/1, 26/3
Talathi
किशोर राजाराम जगताप
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा लिहून घेणार : भाईदास मुंगा पाटील यांनी मौजे दसवेल शिवारातील ग.न.120/1,26/3 वर दिनांक 08/09/2021 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया चा भाईदास मुंगा पाटील यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज. - 4460 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून नोंद )