सातबारा Watch

← दसवेल

Ferfar #4923 · दसवेल

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
136/2/ब, 26/4/2/ब
Talathi
किशोर राजाराम जगताप
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा शिंदखेडा लिहून घेणार : निंबा झुलाल पाटील रा.दसवेल यांनी मौजे दसवेल शिवारातील ग.न.136/2/ब, 26/4/2/ब वर भारतीय स्टेट बँक शाखा शिंदखेडा यांच्याकडून र.रु. 259000/-मात्रचा बोजा दाखल.- 4382 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा शिंदखेडा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून नोंद )