सातबारा Watch

← दसवेल

Ferfar #4924 · दसवेल

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
126/2, 294
Talathi
किशोर राजाराम जगताप
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा लिहून देणार : प्रविण रूपला पाटील रा.दसवेल यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा यांचेकडील दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 195000/- कर्ज घेऊन गट नंबर 294, 126/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा यांचेकडील डिक्लरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 195000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बँकेच्या डिक्लरेशन वरून नोंद )