सातबारा Watch

← होळ प्र.बे.

Ferfar #8609 · होळ प्र.बे.

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
375/1
Talathi
थोरात सोनल भिमराव
First seen
44h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- निंबा सतीलाल भामरे (खाता क्रमांक1736) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 375/1, लागवडीयोग्य क्षेत्र हे.0.81आर. आणि पोटखराब क्षेत्र हे.0.00आर. आकार रु.2.50पै. हे सदर गटात येणे करीता वापर व रस्ता जुन्या वहिवाटप्रमाणे त्यांनी लिहुन घेणार : जागृती ज्ञानेश्वर शिसोदे (खाता क्रमांक :-2095) गट/सर्व्हे क्रमांक 375/1, लागवडीयोग्य क्षेत्र हे.0.81आर. आणि पोटखराब क्षेत्र हे.0.00आर. आकार रु.2.50पै. यांना दुय्यम निंबधक शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4475 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1695000/-घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणाऱ्याच नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज, वर्दी, सूची क्र.2 वरून खरेदी नोंद )