सातबारा Watch

← होळ प्र.बे.

Ferfar #8617 · होळ प्र.बे.

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
299/1/3, 299/1/ब, 381/1
Talathi
थोरात सोनल भिमराव
First seen
43h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा, नरडाणा ता.शिंदखेडा लिहुन देणार : रोहिणी प्रविण पाटील , यांनी दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचेकडील दस्त दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 185000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 381/1 , 299/1/3, 299/1/ब एकूण क्षेत्र हे.1.70आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्रीमती रोहिणी प्रविण पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 185000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.