सातबारा Watch

← होळ प्र.बे.

Ferfar #8624 · होळ प्र.बे.

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
195
Talathi
थोरात सोनल भिमराव
First seen
40h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा, नरडाणा ता.शिंदखेडा लिहुन देणार : रमेश भावराव पाटील यांनी दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचेकडील दस्त दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन नंबर/सर्वे नंबर 195 क्षेत्र हे.0.85आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश भावराव पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.