सातबारा Watch

← धांदरणे

Ferfar #3800 · धांदरणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
51/2
Talathi
जिजाबराव संजय बोरसे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा लिहून घेणार : नथुसिंग केसरसिंग गिरासे यांनी सर्व्हे क्रमांक : 51/2 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचा र.रु. 99000/-मात्रचा बोजा. - 1618 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचेकडील बँकेच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज, वर्दी व बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )