सातबारा Watch

← धांदरणे

Ferfar #3805 · धांदरणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
जिजाबराव संजय बोरसे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : कक्ष-1/अपील/कावि/165/2018 आदेश दिनांक : 07/04/2018 म.उपआयुक्त महसुल विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक विभाग यांचेकडील परिपत्रक क्र. संकीर्ण/2021/भू-सुधार-02/प्र.क्र.22997/जा.क्र.17085 दिनांक 06/08/2021 अन्वये, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.संकीर्ण/2025/प्र.क्र 178/ल-1 दि 30/04/2025 नुसार “जिवंत 7/12 मोहीम टप्पा 2” नुसार कालबाह्य व इतर पोकळीस्त नोंदी कमी करणेबाबत शासन निर्णय झालेला अन्वये, आशाबाई सुनिल पाटील यांनी मौजे धांदरणे शिवारातील शेतजमीन ग.नं.4 क्षेत्र : 0.84 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.00 हे.आर., आकार : 4.25 रु.पै. या शेतजमिनीवर इतर हक्कात हक्कातील सावकारी कर्जा पोटी “लक्ष्मीचंद हरचंद ग.घे.” असा यांचे नावाचा थकीत तारण गहाणचा बोजा नोंद कमी करणेबाबत अर्ज केला आहे. याबाबत गावी अथवा परिसरात सदर सावकार अथवा त्यांचे वारस राहत नसल्याने गाव नमुना नं.9 ची नोटीस बजविता आलेली नाही. त्यामुळे गाव चावडीवर नमुना नं. 9 ची नोटीस पंचासमक्ष डकवून प्रसिद्ध केली आहे. तसेच, गावी जाहीर दवंडी देखील प्रसिद्धी देण्यात आली आहे. याबाबत मुदतीत बोजा संबंधीचे हितसंबंधीत व्यक्ती हजर झालेले नाहीत. अथवा लेखी/तोंडी हरकत दाखल झालेल्या नाहीत. म्हणुन ग.नं.4 च्या इतर हक्कातील तारण गहाणचा बोजा नोंद कमी केली असे. ( अर्ज, म.उपआयुक्त महसुल विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक विभाग यांचेकडील पत्र, म.उपविभागीय अधिकारी शिरपूर भाग शिरपूर यांचेकडील परिपत्रक दि. 07/04/2018, प्रतिज्ञापत्र, पंचनामा वरून नोंद )