सातबारा Watch

← डाबली

Ferfar #2696 · डाबली

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
50
Talathi
जिजाबराव संजय बोरसे
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा शिंदखेडा लिहून घेणार : रामकृष्ण काशिराम पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 50 तपशिल : दिनांक 22/08/2016 रोजी भारतीय स्टेट बँक शाखा शिंदखेडा चा रामकृष्ण काशिराम पाटील यांच्या नावे र.रु.66000/- कर्ज. - 1971 सर्व्हे क्रमांक : 50 तपशिल : भारतीय स्टेट बँक ऑंफ ईडिया शाखा नरडाणा यांचा बोजा र.रु 25000/- - 1799 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज, 9 ची नोटीस, बँकेचा दाखला वरोन)