Ferfar #2697 · डाबली
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहुन देणार : भारतीय स्टेट बॅक शाखा शिंदखेडा
लिहुन घेणार : अनिताबाई छोटू पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक 73/2/ब वर फेरफार क्रमांक 1876 ने घेतलेला बोजा भारतीय स्टेट बँक ऑंफ ईडिया शाखा शिंदखेडा यांचा बोजा र.रु 300000/-
सर्व्हे क्रमांक : 73/2/ब तपशिल : भारतीय स्टेट बॅक शाखा शिंदखेडा यांचे र.रु. 90000/- - 1458
सर्व्हे क्रमांक 73/1/ड वर फेरफार क्रमांक 1458 ने घेतलेला बोजा भारतीय स्टेट बॅक शाखा शिंदखेडा यांचे र.रु. 90000/- व र रु 300000/-
सर्व्हे क्रमांक 73/2/ब वर फेरफार क्रमांक 1458 ने घेतलेला बोजा भारतीय स्टेट बॅक शाखा शिंदखेडा यांचे र.रु. 90000/-
सर्व्हे क्रमांक 75/1 वर फेरफार क्रमांक 1534 ने घेतलेला बोजा भारतीय स्टेट बँक शाखा शिंदखेडा यांचा 300000 चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज, 9 ची नोटीस, बँकेचा दाखला वरोन)