सातबारा Watch

← डाबली

Ferfar #2701 · डाबली

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
65
Talathi
जिजाबराव संजय बोरसे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : म. तहसीलदार सो शिंदखेडा आदेश क्रमांक : गावठाण/कावि/457/2026 आदेश दिनांक : 06/10/2026 मौजे डाबली येथील ग.न.65 चे क्षेत्र हे.1.00 आर या सरकारी गटाच्या शेतजमिनीवर म.अपर जिल्हाधिकारी सो.धुळे यांचेकडील जा.क्र./ब/कक्ष-1/गावठाण/कावि/233/2023 दि-23/02/2023 यांच्या आदेशाने मुख्यमंत्री सौर कृषी योजने अंतर्गत आगाऊ ताबा कार्यकारी अभियंता (स्था) स्थापत्य बांधकाम व सुव्यवस्था विभाग म.रा.वि.वि.कं मर्या जळगाव यांना 30 वर्ष कालावधीसाठी वार्षीक रु.1/- या नाममात्र दराने भाडेपट्यावर प्रदान करण्यास शासन मान्यता देण्यात आली होती, परंतु सदर क्षेत्रावर सौरऊर्जा प्रकल्प उभारता येणार नसल्याने कार्यकारी अभियंता (स्था) म.रा.वि.वि.कं मर्या जळगाव यांना आगाऊ ताबा मंजूर केलेले क्षेत्र सरकार जमा करण्यास मान्यता देण्यात आल्याने म. तहसीलदार सो शिंदखेडा यांचे कडील पत्र क्र गावठाण/कावि/457/2026 दिनांक 06/10/2026 अन्वये इतर हक्कात फेरफार क्र 2583 दाखल केलेली नोंद कमी केली असे. (म. तहसीलदार सो शिंदखेडा यांचे कडील पत्र क्र गावठाण/कावि/457/2026 दिनांक 06/10/2026 वरोन)