सातबारा Watch

← विटाई

Ferfar #1614 · विटाई

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
विशाखा नंदकिशोर शिंदे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : विटाई वि.का.सह.सो.ली विटाई ता.शिंदखेडा जि.धुळे लिहून घेणार : विमलबाई विश्वास पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 34 तपशिल : विटाई को डि क रु 700/- डि क घे - 401 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विटाई वि.का.सह.सो.ली विटाई ता.शिंदखेडा जि.धुळे सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी, ९ ची नोटीस, सोसायटीचा दाखला दिलेवरोन)