Ferfar #7752 · नरडाणा
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61/1
- Talathi
- प्रमोद हिरामणजी पाढेण
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : नरडाणा विविध कार्यकारी सह सोसायटी लि नरडाणा ता शिंदखेडा
लिहून घेणार : गुलाब दामु सिसोदे वै
गट नंबर/ सर्वे नंबर 61/1 वरील नरडाणा विविध कार्यकारी सह सोसायटी लि यांचेकडून दिनांक 22/06/2002 रोजी फेरफार क्रमांक 3532 अनव्ये घेतलेले कर्ज रक्कम रु. 30000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( सोसायटीच्या दाखल्यावरून )