सातबारा Watch

← मालीच

Ferfar #3063 · मालीच

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
109/2
Talathi
मोनाली भागवत पवार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : माळीच वि.का.सेवा.सह.सोसा.लि. लिहून घेणार : दगा तुळशीराम पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 109/2 तपशिल : वि.का.सो.माळीच डि.क.घे.रु.1000/- दि.10/12/67/ - 1224 सर्व्हे क्रमांक : 109/2 तपशिल : माळीच विकासो यांचा बोजा र रु 15000/- - 1892 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज, 9/12, सोसायटीचा दाखला इत्यादी वरोन)