सातबारा Watch

← कंचनपुर

Ferfar #4119 · कंचनपुर

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
270/3
Talathi
विजय शिवदास सोनवणे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा लिहून घेणार : आनंदा होळसिंग इंदासराव यांनी सर्व्हे क्रमांक : 270/3 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा यांच्या कडून पिक कर्ज र रु ६५०००/- डी.क.घे. - 3350 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,9 ची नोटीस,बँकेचे पत्र) वरून नोंद केली असे.