सातबारा Watch

← कंचनपुर

Ferfar #4123 · कंचनपुर

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
189
Talathi
विजय शिवदास सोनवणे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा लिहून घेणार : गिरधर धुडकू पाटील व शोभाबाई गिरधर पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 189 तपशिल : गिरधर धुडकू पाटील व शोभाबाई गिरधर पाटील यांचे नावे क्षेत्र १-१६ आर वर युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा यांचा र रु १२०,०००/ चे पिक कर्ज - 3222 दिनांक 24/09/2021 रोजी युनियन बँक ऑफ इंडीया शाखा चा शोभाबाई गिरधर पाटील यांच्या नावे र.रु.120000/- कर्ज. - 3701 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,9 ची नोटीस,बँकेचे पत्र)वरूना नोंद केली असे.