सातबारा Watch

← कंचनपुर

Ferfar #4125 · कंचनपुर

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
189
Talathi
विजय शिवदास सोनवणे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा लिहून घेणार : गुलाब काशिनाथ पाटील व लताबाई काशिनाथ पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 189 तपशिल : गुलाब काशिनाथ पाटील व लताबाई काशिनाथ पाटील यांचे क्षेत्र १.१६ आर वर युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा यांचा र रु १२०,०००/ चे पिक कर्ज . - 3223 दिनांक 03/03/2021 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा चा गुलाब काशिनाथ पाटील यांच्या नावे र.रु.150000/- कर्ज. - 3601 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,9 ची नोटीस,बँकेचे पत्र)वरून नोंद केली असे.