सातबारा Watch

← डोंगरगाव

Ferfar #2052 · डोंगरगाव

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
143
Talathi
विजय शिवदास सोनवणे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : नुतन मांडळ वि का सहकारी सोसायटी मांडळ ता अमळनेर जि जळगाव लिहून घेणार : विलास ओंकार सोनवणे यांनी सर्व्हे क्रमांक : 143 तपशिल : नुतन मांडळ वि.का.सो.लि.यांचेकडून र.रु.1,50,000/- चा बोजा श्री विलास ओंकार सोनवणे यांचे नावे दाखल - 1689 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,9ची नोटीस,बँकेचे पत्र)वरून नोंद केली असे.