Ferfar #9764 · मुडावद
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 81/1
- Talathi
- महेश चंद्रकांत पाटील
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहुन घेणार : पंजाब नॅॅशनल बँक शाखा मुडावद
लिहुन देणार : शिलाबाई छगन वाकडे
यांनी पंजाब नॅॅशनल बँक शाखा मुडावद यांचा रक्कम रुपये 200000.00/- पिककर्ज घेऊन गट नंबर 81/1 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिलाबाई छगन वाकडे यांनी अर्ज व मा.व्यवस्थापक पंजाब नॅॅशनल बँक शाखा मुडावद यांचेकडील दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( PDE अर्ज, वर्दी व बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )