Ferfar #9765 · मुडावद
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 83
- Talathi
- महेश चंद्रकांत पाटील
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक शाखा मुडावद,
लिहुन देणार : छगन हिलाल वाकडे
यांनी पंजाब नॅशनल बँक शाखा मुडावद रक्कम रुपये 120000.00/- पिककर्ज घेऊन गट नंबर 83 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री छगन हिलाल वाकडे यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक पंजाब नॅशनल बँक शाखा मुडावद यांचेकडील बँकेच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 120000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( PDE अर्ज, वर्दी व बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )