Ferfar #1471 · भिलाणे दिगर
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/1/अ
- Talathi
- विलास शांताराम देवरे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा बेटावद ता. शिंदखेडा
लिहून घेणार : शिवाजी श्रीराम पाटील (पवार)
यांनी सर्व्हे क्रमांक : 11/1/अ तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा बेटावद यांचा पिक कर्ज र रू 3,००,०००/- बोजा चढविला - 1086
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा बेटावद ता. शिंदखेडा यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.