सातबारा Watch

← पढावद

Ferfar #5442 · पढावद

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
109/1
Talathi
विलास शांताराम देवरे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : पढावद वि.का.सेवा सह.सोसा.लि. ता.शिंदखेडा लिहून घेणार : लक्ष्मीकांत मुरलीधर पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 109/1 तपशिल : पढावद वि.का.सो.ली यांचा र.रु.3,00,000/- चा बोजा दाखल केला असे. - 4763 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.