सातबारा Watch

← पढावद

Ferfar #5443 · पढावद

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
163/1
Talathi
विलास शांताराम देवरे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा बेटावद ता. शिंदखेडा लिहून घेणार : शिवाजी श्रीराम पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 163/1 तपशिल : स्‍टेट बॅंक शाखा बेटावद यांचा र.रु. ३००००० चा बोजा - 4156 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.