सातबारा Watch

← बेटावद

Ferfar #7074 · बेटावद

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
536
Talathi
तानाजी धोंडिबा वाजे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,लिहुन देणार:- अलकाबाई रमेश सोनवणे ,रामदास संपत माळी ,विजया भगवान अहिरराव ,सविता देविदास बागुल ,जितेंद्र रामदास माळी (खाता क्रमांक :- 283) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 536 हक्कसोड लिहुन घेणार:- भुपेंद्र रामदास माळी , यांना दुय्यम निबंधक जिल्हा धुळे यांचेकडील दस्त क्रमांक 4015-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.