Ferfar #7080 · बेटावद
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 841/6
- Talathi
- तानाजी धोंडिबा वाजे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आयडीएफसी फर्स्ट बँक, शाखा अमळनेर
गहाणखत लिहुन देणार : शुभम मुरलीधर माळी रा. बेटावद यांनी दुय्यम निबंधक सिंदखेड यांचेकडील दस्त क्रमांक 4318-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 841/6 क्षेत्र 0.7750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शुभम मुरलीधर माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.