सातबारा Watch

← वालखेडा

Ferfar #5788 · वालखेडा

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
195/1
Talathi
मनोज वाल्मीक साळवे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : आदेश क्रमांक : क्रमांक/जमिन/कावि/140/2026 आदेश दिनांक : 28/09/2026 तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेश क्र.क्रमांक/जमिन/कावि/140/2026 दिनांक 28/09/2026 अन्वये,इंदुबाई कौतिक माळी यांनी त्यांची नावावरील शेतजमिन मौजे वालखेडा शिवारातील शेतजमीन ग.नं. 195/1 क्षेत्र : 1.94 हे.आर.,पो.ख.क्षेत्र : 0.00 हे.आर., आकार : 11.62 रु.पै.,या शेतजमिनीची त्यांनी आपापसांत समजुतीने खालीलप्रमाणे कौटुंबिक वाटणी करून घेतली असे. वाटपाचा तपशिल : ग.नं. 195/1 - संपूर्ण - क्षेत्र : 195/1 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.00 हे.आर., आकार : 11.62 रु.पै. मधुसुदन कैलास माळी ( नातु ) येणेप्रमाणे इतर हक्कातील अटी/शर्ती/बोजे कायम ठेऊन आदेशाने खाते केले असे. ( अर्ज,म.तहसिलदार सो.शिंदखेडा यांचेकडील आदेशावरून नोंद )