सातबारा Watch

← आलाणे

Ferfar #1568 · आलाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
82/1
Talathi
प्रतिज्ञा राजेंद्र लोहार
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा लिहून घेणार : किशोर नारायण निकम यांनी सर्व्हे क्रमांक : 82/1 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा शिंदखेडा यांनी र.रु.99000/-मात्रचे बोजा डी.क.घे. - 1123 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचेकडील बँकेच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज, वर्दी व बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )