सातबारा Watch

← चिरणे

Ferfar #3439 · चिरणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
43/1
Talathi
समिक्षा शांताराम पवार
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा ता.शिंदखेडा जि.धुळे लिहून घेणार : सतिष पंडीत भावसार यांनी सर्व्हे क्रमांक : 43/1 तपशिल : स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा यांचा र.रु-2,63,,000/-चा बोजा - 2814 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज ,वर्दी फाईल ,बँकचे पत्र )वरोन नोंद केली असे.