सातबारा Watch

← दरखेडे

Ferfar #1862 · दरखेडे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
88/2/ब
Talathi
प्रतिज्ञा राजेंद्र लोहार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 लिहून देणार : दरखेडा वि.का.सेवा सह सोसा.लि.ता.शिंदखेडा जि.धुळे लिहून घेणार : गोरख गोविंदा पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 88/2/ब तपशिल : दरखेडा विकास स सो प्र प क घे 30000/- बोजा दा 30-09-2009 - 1244 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज, सेवा सोसायटी यांचे कडील पत्रावरून नोंद घेतली असे)