सातबारा Watch

← महाळपूर

Ferfar #1639 · महाळपूर

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
43/2
Talathi
दत्तात्रय अरुण खुटाफळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा शिंदखेडा लिहून घेणार : समाधान बाबुराव थोरात यांनी भारतीय स्टेट बँक ऑफ ईंडिया शाखा शिंदखेडा याचा बोजा र.रु 99000/- - 1184 सर्व्हे क्रमांक : 43/2 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा शिंदखेडा यांच्या कडून र रु १२५०००/- चे कर्ज घेतले दिनांक ०४/०६/२०१५ - 1243 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (आज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)