Ferfar #2140 · निशाणे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 42/1
- Talathi
- दत्तात्रय अरुण खुटाफळे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 09/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा, ता.शिंदखेडा, जि.धुळे
लिहुन देणार : मंजुळाबाई मुरलीधर पाटील यांचा मौजे निशाणे येथील गट नंबर/ सर्वे नंबर 42/1 यांनी दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचेकडील दस्त क्रमांक 829 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.85 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंजुळाबाई मुरलीधर पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 180000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)