सातबारा Watch

← निशाणे

Ferfar #2145 · निशाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
3/1/ड
Talathi
दत्तात्रय अरुण खुटाफळे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इडिया शाखा नरडाणा लिहून घेणार : दादाभाई सिताराम सोनवणे यांनी सर्व्हे क्रमांक : 3/1/ड तपशिल : दादाभाई सीताराम सोनवणे यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा यांच्या कडून पिक कर्ज र रु २०००००/- डी.क.घे. - 1774 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)