Ferfar #2152 · निशाणे
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा, ता.शिंदखेडा, जि.धुळे
लिहुन देणार : दिलीप सुकदेव पाटील यांचा मौजे निशाणे येथील गट नंबर/ सर्वे नंबर 83/1/अ, 84/3 चे एकूण क्षेत्र हे.1.69 आर वरती यांनी दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचेकडील दस्त क्रमांक 945 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप सुकदेव पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा, ता.शिंदखेडा, जि.धुळे यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)