सातबारा Watch

← निशाणे

Ferfar #2154 · निशाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
87/1/अ
Talathi
दत्तात्रय अरुण खुटाफळे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा, ता.शिंदखेडा, जि.धुळे लिहुन देणार : अनिल निंबा पाटील यांचा मौजे निशाणे येथील गट नंबर/ सर्वे नंबर 87/1/अ चे क्षेत्र हे.1.21 आर वरती यांनी दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचेकडील दस्त क्रमांक 969 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल निंबा पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा नरडाणा, ता.शिंदखेडा, जि.धुळे यांचेकडील पत्र दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)