सातबारा Watch

← खलाणे

Ferfar #11667 · खलाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-13 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
157/2/अ/2
Talathi
दिपक विश्‍वासराव बाविस्‍कर
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- ऋतुराज दिलीप देसले रा. खलाणे(खाता क्रमांक3450) यांचे गट/सर्व्हे क्रमांक157/2/अ/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1500 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर दक्षिण बांधास लागून पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.75 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मोहित सचिन वाघ , (खाता क्रमांक :-3453)गट/सर्व्हे क्रमांक 157/2/अ/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.75 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सिंदखेड जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4121 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 395000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज, 9 ची नोटीस, सूची क्र 2, खरेदीखत वरोन)