सातबारा Watch

← खलाणे

Ferfar #11700 · खलाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
56/1/ब, 56/2/अ
Talathi
दिपक विश्‍वासराव बाविस्‍कर
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार संगीता वासुदेव पवार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव संगीताबाई वासुदेव पाटील ऐवजी संगीता वासुदेव पवार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिंदेखेडा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2102 दि. 06/09/2024 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 28/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- एम २६३७७०६४ अन्वये संगीताबाई वासुदेव पाटील ऐवजी संगीता वासुदेव पवार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे . (अर्ज, ९ ची नोटीस, राजपत्र प्रत, आधार कार्ड , जबाब, पंचनामा वरोन)