सातबारा Watch

← वायपूर

Ferfar #5326 · वायपूर

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
125/3
Talathi
संतोष भगवान खलाणे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार विलास दशरथ पवार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विलास दशरथ पाटील ऐवजी विलास दशरथ पवार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिंदेखेडा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2102 दि. 06/09/2024 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 14/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- एम 26335752 अन्वये विलास दशरथ पाटील ऐवजी विलास दशरथ पवार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे . म. तहसीलदार सो शिंदखेडा यांचे कडील परिपत्रक ने फेरफार केला असे .(अर्ज, ९ ची नोटीस, राजपत्र, जबाब, पंचनामा, म. तहसीलदार सो शिंदखेडा यांचे कडील परिपत्र क्र जमीन/कावी/2102/24 दिनांक 06/09/2024 वरोन)