सातबारा Watch

← सतारे

Ferfar #2394 · सतारे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
176/3
Talathi
अशोक मिठाराम गिरनार
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026 लिहुन देणार:- हिंमत ढबु गिरासे रा. सतारे(खाता क्रमांक1753) यांचे गट/सर्व्हे क्रमांक176/3, लागवडीयोग्य क्षेत्र 2.9300 हे.आर.चौ.मी पैकी मध्य भागातील पूर्व पश्चिम पट्टा लागवडीयोग्य क्षेत्र 0.82 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : पुना लहानू टेंगले , (खाता क्रमांक :-1832)गट/सर्व्हे क्रमांक 176/3 पैकी मध्य भागातील पूर्व पश्चिम पट्टा लागवडीयोग्य क्षेत्र 0.82 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4837 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 275000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)