सातबारा Watch

← सतारे

Ferfar #2421 · सतारे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
186
Talathi
अशोक मिठाराम गिरनार
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 रवींद्र व जितेंद्र आनंदा चौधरी यांच्या खात्यावर मौजे सतारे ता शिंदखेडा शिवारात ग नं 186 क्षेत्र हे.2.32 आर पो.ख क्षेत्र हे.034 आर आकार रु.2.20 पैसे अशी शेतजमीन असून सदर जमिनीच्या इतर हक्की शंकर महादू चौधरी ता.ग.दे अशी नोंद आहे सदर नोंद दि महा.को.ऑ. बँक यांची आहे सदर बोजा यापूर्वी परतफेड झाला आहे त्याबाबत गावी हस्तलिखित फेरफार नं 800 अन्वये नोंद घेण्यात आलेली आहे परंतु संगणीकृत अभिलेख तयार करतांना जमीन मालक शंकर महादू चौधरी हे कब्जेदार सदरी दाखल झाले आहेत परंतु इतर अधिकारातील ता.ग.दे शेरा कमी करावयाचा राहून गेला आहे त्यानंतर शंकर महादू चौधरी यांनी सदर जमिनीची वाटणी करून दिलेली आहे त्याबाबत गाबी फेरफार नं 1203 अन्वये वाटणी करून दिलेली आहे वाटणीचा अंमल 7/12 वर योग्य झालेला आहे परंतु सदर खातेदार यांनी शंकर महादू चौधरी ता.ग.दे हा इतर हक्कातील शेरा कमी करणेबाबत अर्ज दिल्याने व कागदपत्राची पळताळणी केली असता ते योग्य असल्याने इतर हक्कातील शंकर महादू चौधरी ता.ग.दे हि नोंद कमी केली असे (अर्ज 7/12 उतारे व फेरफार नोंदी अन्वये नोंद )