सातबारा Watch

← देगाव

Ferfar #4657 · देगाव

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
245/3
Talathi
मनोज गोपिचंद मंगळे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 अर्जदार सबा वजीर गिरासे यांनी मौजे देगाव शिवारातील शेतजमीन गट न 245/3 क्षेत्र 0.40 हे आर पो.ख.0.00 हे.आर आकार 0.75रु पैसे या गटावर सन 2023-24 मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत एक पक्की विहीर खोदली असून सदर विहिरीचे पूर्ण काम झालेने इतर हक्कात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत एक पक्की विहीर अशी नोंद केली असे. ( अर्ज पंचायत समिती शिंदखेडा यांचे कडील पत्रावरून )