सातबारा Watch

← चिमठाणे

Ferfar #3961 · चिमठाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
135, 62/3
Talathi
प्रतिक राजेंद्र कुलकर्णी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा लिहून घेणार : जितेंद्र गुलझारसिंग गिरासे, गजेंद्र निंबा गिरासे यांनी सर्व्हे क्रमांक : 135 तपशिल : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा यांचेकडून र रु 800000/-मात्रचे गहाणखत करून घेतले - 2652 सर्व्हे क्रमांक : 62/3 तपशिल : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा यांचेकडून र रु 800000/-मात्रचे गहाणखत करून घेतले - 2652 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा म.दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचेकडील दस्त क्र.३९८२ दि- ०५/१०/२०२६ रोजी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र,सूची क्र.२ वरोन)