Ferfar #3973 · चिमठाणे
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा चिमठाणे, ता.शिंदखेडा, जि.धुळे
लिहुन देणार : वंदनाबाई राजेंद्रसिंग गिरासे यांचा मौजे चिमठाणे येथिल गट नंबर/ सर्वे नंबर 150/1/अ, 150/2 चे एकुण क्षेत्र हे.2.10 आर वरती यांनी रक्कम रुपये 195000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री वंदनाबाई राजेंद्रसिंग गिरासे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा चिमठाणे, ता.शिंदखेडा, जि.धुळे यांचेकडील पत्र दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 195000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)