Ferfar #4646 · आरावे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 256/1/ब
- Talathi
- अतिश किशोर कांबळे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
मौजे आरावे येथिल श्रीमती.सुनंदा संजय धनगर यांचे नावे असलेला गट क्र.२५६/१/ब चे क्षेत्र.हे.१.३०.आर,आकार रु.१.८५.पैसे या मिळकतीवर पंचायत समिती शिंदखेडा यांचे कार्यरंभ आदेश जा.क्र./पंसशिं/मग्रारोहयो/सिं.वि/का.आ/३८६०/२०२४,दि-०६/१०/२०२४.व प्रत्यक्ष पाहणी करून अर्जदार यांचा विनंती अर्ज दिले वरोन सदर गटावर इतर हक्कात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत एक सिंचन पक्की विहिर अशी नोंद केली असे.
(अर्ज,प्रतिज्ञापत्र,पंचायत समिती यांचेकडील आदेश,सदर गटावर पक्की विहिर असलेले छायाचित्र दिले वरोन)