सातबारा Watch

← आरावे

Ferfar #4647 · आरावे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
187/1/ब
Talathi
अतिश किशोर कांबळे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा चिमठाणे लिहून घेणार : अनिल विजयसिंग गिरासे यांनी सर्व्हे क्रमांक : 187/1/ब तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा चिमठाणे यांचा र रु.72000/ पीककर्ज बोजा दि.17-7-2015 - 2335 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)