सातबारा Watch

← शेवाडे

Ferfar #8697 · शेवाडे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
229/2, 512/2
Talathi
उषकाल भरत मोरे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा दोंडाईचा लिहून घेणार : सतिष रामकृष्ण वाणी यांनी सर्व्हे क्रमांक : 229/2 तपशिल : भारतीय स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा दोडाईचा यांचा ररु 85000/- चा बोजा. - 7016 सर्व्हे क्रमांक : 512/2 तपशिल : भारतीय स्टेट बॅक शाखा दोंडाईचा यांचा र.रु 85000/- चा बोजा. - 7016 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.